एक्स्प्लोर
भिवंडी : बेचकी गँग सक्रीय, कारची काच फोडून रक्कम लंपास
भिवंडीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच शहरात बेचकी गँग सक्रिय झाल्याची घटना काल्हेर गावात घडलीये. या बेचकी गँगच्या चोरीचे प्रताप सीसीटीव्हीत कैद झालेयत. या गँगचे सदस्य बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर पडणाऱ्याचा पाठलाग करुन त्याच्यावर नजर ठेवतात. आणि संधी मिळताच कारची काच बेचकीने फोडून रोकड लंपास करतात. रुपेश पाटील यांच्या गाडीची काच फोडून त्यांचे ६६ हजार रुपये लंपास केलेयत. त्यामुळे भिवंडीतील व्यापारी वर्गात या टोळीची दहशद पसरलीये. तसच लवकरात लवकर या टोळीतल्या सदस्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणीही होतेय.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement