एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद : मी संकटात असताना पवारांनी मला नेहमीच मदत केली : मनमोहन सिंह
‘पवार हे प्रभावी मंत्री होते. मी संकटात असताना त्यांनी मला नेहमीच मदत केली. देशावर आलेल्या विविध संकटांवरही त्यांनी अत्यंत कुशलतेने मात केली आहे.’ अशा शब्दात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं.
शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘दी ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाचं आज (शनिवार) प्रकाशन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थिती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
विशेष म्हणजे यावेळी मनमोहन सिंह यांनी शरद पवारांना कर्मयोगी ही पदवी बहाल केली. तसंच देशाच्या आर्थिक सुधारणांचे शरद पवार समान भागीदार असल्याचे गौरवोद्वार मनमोहन सिंहांनी काढले आहेत.

महाराष्ट्र
Dombivli Ravindra Chavan CCTV :मंत्र्याच्या कारमधून उतरला अन् थेट अंगावर धावला,भाजप नेत्याचा प्रताप!
Thar Car Accident : ताबा सुटला,स्टॅन्डवरील तिघांना उडवलं, श्रीगोंद्यात थारच्या अपघाताचा थरारा!
Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदान
Kiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूक
Ajit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement