एक्स्प्लोर
Solar Eclipse | देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण, मुंबईसह महाराष्ट्रात तीन तास ग्रहण | ABP Majha
आज मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यात अडथळा निर्माण होत आहे. मुंबईमध्ये खंडग्रास ग्रहण सकाळी 8:04 वाजता सुरु झालं. तर ग्रहम समाप्ती 10:55 वाजता होणार आहे. मुंबईत सौरबिंब 78 टक्के ग्रासले जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे काळ्या पडद्याआड डोकावणारा सूर्य मुंबईकरांना अनुभवता आला असता, पण त्याच्याआड ढग आले आहेत, ग्रहणदर्शनासाठी मुंबईकरांनी विविध ठिकाणी खगोल अभ्यासक आणि तज्ज्ञांसोबत तयारीही केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर


















