एक्स्प्लोर
Asian Games 2018 : नेमबाज संजीव राजपूतची रौप्यपदकाची कमाई
अनुभवी नेमबाज संजीव राजपूतनं जकार्ता एशियाडमध्ये भारताच्या आणखी एका रौप्यपदकाची भर घातली आहे. पुरुषांच्या पन्नास मीटर्स रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीवला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनचा ह्यू झिचेन्ग या प्रकारात सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्यानं ४५३.३ गुणांची कमाई केली. संजीवनं ४५२.७ गुणांची नोंद केली.
बातम्या

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?

Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement