एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
अमरावती : लग्नाच्या वादातून तरुणीची चाकूने भोसकून हत्या
अमरावतीमधील साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीत प्रतिक्षा म्हेत्रे या २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. प्रतिक्षाचा लग्नावरून एका मुलाशी वाद होता. या पार्श्वभूमीवर प्रतिक्षा बुधवारी रात्री पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेली होती. मात्र, पोलिसांनी प्रतिक्षाची तक्रार नोंदवून घेतली नाही. याच वादातून आरोपीनं प्रतिक्षावर चाकू हल्ला केला. हल्ल्यानंतर तिला तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज (गुरुवार) संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र
![Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d61a9aaa517279415658fecd65ecdc2c1720368374771976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका
![Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/fe296fd3774cf16ddfb52632429fa3271720367631847976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा
![Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/a2285520c003e5f9ea58259c048723161720367117982976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी
![Manoj Jarange Parbhani :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8fb3f02d9a1f510d76799f046b404e701720366555206976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Parbhani : "गोळ्या घातल्या तरी घाबरलो नाही, आता माझ्यावर हल्लाही होऊ शकतो"
![Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/7223d93976f32a9a5fc5f1f1bfd5e44c1720366169573976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion