एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
अहमदनगर : जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
अहमदनगर जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी म्हणजेच तब्बल ६ अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
या मोसमात महाराष्ट्रात नोंदवलं गेललं हे सर्वात निच्चांकी कमी तापमान आहे. अहमदनगरप्रमाणेच अख्ख्या महाराष्ट्र जानेवारीच्या थंडीनं गारठल्याचं चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळतंय. विदर्भातही पारा चांगलाच घसरला आहे. वर्ध्यामध्ये आज 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नाशिकमध्येही तापमान 9 अंश सेल्सिअस आहे.

महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion