एक्स्प्लोर
अहमदाबाद : जगन्नाथाच्या यात्रेनिमित्त रथ सोहळ्याचा उत्साह
भगवान जगन्नाथांच्या यात्रेचा रथ सोहळा आज सुरु झाला. ओदिशातील पुरी आणि गुजरातमधील अहमदाबादच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासून या सोहळ्याला सुरुवात झाली. रथ यात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती जगन्नाथ मंदिरातून प्रस्थान करतात. आणि गुंडिचा मंदिरात पोहचतात. गुंडिचा मंदिर भगवान जगन्नाथ यांच्या मावशीचं घर आहे. रथासमोर सोन्याची मूठ असलेल्या झाडूनं झाडलं जातं आणि या सोहळ्याला सुरुवात होते.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
भारत
मुंबई
सांगली

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















