एक्स्प्लोर
Advertisement
गांधीनगर : दिल्ली आणि आग्रा भेटीनंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू अहमदाबादेत
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यानंतर आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अहमदाबादेत हजेरी लावणार आहेत.
यावेळी अहमदाबाद एअरपोर्ट ते साबरमती आश्रम असा रोड शो होणार आहे.
त्यामुळे अहमदाबादमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर नेतन्याहू आय क्रिएशन या स्टार्ट अप प्रदर्शनाला भेट देतील.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबाद हे शासकीय परदेशी पाहुण्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनलंय.
साबरमती रिव्हरफ्रंट आणि साबरमती आश्रमाला भेट ही परदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमातील अत्यावश्यक बाब मानली जाते.

महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM Maharshtra politics 06 नोव्हेंबर 2024
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Chitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोल
Raj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा
Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement