एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगर : श्रीपाद छिंदमच्या हकालपट्टीनंतर आज उपमहापौरपदाची निवडणूक
अहमदनगर महापालिकेत आज उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने श्रीपाद छिंदमची उपमहापौर पदावरून गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर आता रिक्त पदासाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं भाजपने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आता लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रंगणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीकडे सर्वाधिक सदस्य आहेत. मात्र अपक्षांच्या साथीने शिवसेना ही निवडणूक जिंकण्याच्या तयारीत आहे. सेनेकडून उपमहापौरपदासाठी अनिल बोरुडे यांनी अर्ज सादर केला आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement