एक्स्प्लोर
Edible Oil Price : खाद्य तेलाची किमत कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा : ABP Majha
बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी.. खाद्य तेलाच्या किमती जवळपास २२ ते २५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.. कोरोनानंतर जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर तेल्याच्या किमची इतक्या कमी झाल्या आहेत.. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य तेलाची मागणी आणि दर कमी झाल्याने देशात खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा पाहायला मिळतय...पाहुया या संदर्भातील माझाचा रिपार्ट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























