एक्स्प्लोर
Advertisement
Kharip Crops MSP Increased : हमीभाव म्हणजे काय? खरीप पिकांचे हमीभाव किती वाढले?
Kharip Crops MSP Increased : हमीभाव म्हणजे काय? कोणत्या पिकांचे हमीभाव किती वाढले?
नवी दिल्ली: केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये (MSP) 143 रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये 210 रुपायंची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती 2183 रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता 235 वर पोहोचला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली.
शेत-शिवार
Ravindra Dhangekar Exclusive : ठाकरेंच्या पुण्यातील भाषणावर पहिल्यांदाच भाष्य, धंगेकर काय म्हणाले?
SanjayDina Patil vs Mihir Kotecha:मराठी-गुजराती मतदान कुणाच्या बाजूने?Northeast Mumbaiत कुणाची बाजी?
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 16 April 2024 : ABP Majha
Girgaon Gudipadwa : 90 च्या काळातल्या दुचाकींचा समावेश, परंपरा जपण्याचा नव्या पिढीचा प्रयत्न
Chanda Te Banda Superfast : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 08 April 2024 ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement