एक्स्प्लोर
मौनी रॉयच्या नागिन-2चं जबदरस्त पोस्टर...
1/9

2/9

3/9

पहिल्या सीजनप्रमाणे मौनी रॉय, अदा खान आणि सुधा चंद्रन यामध्ये असणार आहेत.
4/9

शिवन्या आणि शिवांगी अशी दोन पात्र ती साकारणार आहे.
5/9

25 वर्षाच्या मुलीची भूमिका देखील मौनी रॉयच साकारणार आहे.
6/9

मौनी रॉय नागिन 2मध्ये एका 25 वर्षीय मुलीच्या आईची भूमिका साकारणार आहे.
7/9

यामध्ये 'शिवन्या' म्हणजेट मौनी रॉय डबल रोलमध्ये दिसणार आहे.
8/9

नुकताच नागिन सीजन 2चा प्रोमोही लाँच करण्यात आला.
9/9

कलर्स चॅनलवरील प्रसिद्ध मालिका 'नागिन'चा दुसरा सीजन 8 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 05 Oct 2016 11:36 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























