एक्स्प्लोर

Zero Hour Guest Center :गुन्हेगारी घटनांचं राजकारण कोण करतंय?Anjali Damania झीरो अवरमध्ये

मंडळी.. आपल्या गेल्या दहा मिनिटांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या अशा घटना सांगितल्यात.. ज्यांचं राजकारणही होतंय.. आणि त्याचा समाजकारणावरही परिणाम होतोय.. 
त्यामुळेच याविषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या... अंजली दमानिया..
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची एकीकडे सांगता होत असताना तर दुसरीकडे राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारीत लक्षणीय वाढ होताना दिसतेय.  खरं तर, गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच... कारवाईचा दणकाही सुरु आहे... त्याची आकडेवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहासमोर मांडलीय...  अगदी गेल्या दहा दिवसांमधल्या घटना पाहिल्या.. तर त्याची सुरुवात होते बीडच्या मस्साजोगच्या सरपंचाच्या हत्येनं... तिथपासून अगदी आज संध्याकाळी मुंबईत मराठी विरुद्ध बिहारी.. अशा झालेल्या संघर्षाचा यात समावेश होतो.  याच घटनांमध्ये हत्याकांड आहे.. हिंसक मारहाण आहे.. प्रेमप्रकरणातून हत्या आहे.. राजकीय कार्यालयांची तोडफोड आहे.. दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आहे.. गावगुंडांची दहशत आहे.. महिलेचा विनयभंगही आहे..   आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... याच घटनांवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय...  मंडळी... किती घटना सांगायच्या....  जितक्या घटना सांगू.. तितक्या त्या कमीच पडतील.. पण, त्यासोबतच एक गोष्ट मात्र, विश्वासानं सांगायला हवी.. ती म्हणजे या सगळ्या घडामोडी होत असतानाच.. पोलिसांनीही धडक करवाया सुरु केल्या आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सगळ्यात मोठा इशारा दिलाय.. तो आधी पाहुयात.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ

Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक

EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..

Embed widget