एक्स्प्लोर
Advertisement
BRS in Maharashtra Special Report : महाराष्ट्रात बीआरएसचे जाळे विस्तारणार?, KCR यांच्या सभांचा धडाका
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय.... तर या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच महत्वाचे पक्ष कामाला लागलेत.. अशातच राज्याच्या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने एन्ट्री केली आहे...बैठकांचा धडाका लावत के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसलीये. एकीकडे काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी बीआरएसला मविआसोबत येण्याची ऑफर दिलीये..तर दुसरीकडे संजय राऊतांनी विरोध केलाय.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement