एक्स्प्लोर
Solapur | महाराष्ट्रातला ऊस उत्पादक कर्नाटककडे का वळतोय? राज्यातील कारखान्यांकडे का फिरवली पाठ?
राज्यात ऊस दराचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. हंगाम सुरू होऊन महिना होत असला तरी राज्यातील अनेक कारखान्यांचे एफआऱपी जाहिर झालेले नाहीत. दरवर्षी उसाच्या दरावरुन राज्यात आंदोलन, मोर्चे होताना आपल्याला पाहायला मिळतात. ऊस गेल्यानंतर वर्षभर बिल जमा न झाल्याच्या तक्रारी देखील अनेकवेळा आपण ऐकल्या आहेत. अशाच कारणामुळे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकरी कर्नाटकातील कारखान्यात गेल्या कित्येक वर्षांपासून ऊस पाठवत आहेत. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपलं राज्य सोडून कर्नाटकात ऊस पाठवण्याची नेमकी कारणं काय आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report



























