एक्स्प्लोर

Manohar Baba : बाळूमामाचं नाव भोंदूचा डाव, कोण आहे भोंदू मनोहर भोसले? Special Report

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच सोलापूरमधल्या एका भोंदूबाबाचा नुकताच पर्दाफाश झालाय. आर्थिक फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी मनोहर भोसलेला अटक केली आहे. हा भोंदूबाबा स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेत होता. धक्कादायक म्हणजे त्याच्यावर याआधीही आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेतेमंडळींसोबतही त्याचे फोटो समोर आलेयत... हा भोंदूबाबा नेमका कोण आहे? काय आहेत त्याचे कारनामे? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून

मनोहरमामा भोसले.....

नाशिकच्या खरात प्रकरणानंतर उजेडात आलेलं

भोंदूबाबांच्या लिस्टमधलं आणखी एक नाव....

करमाळ्यासह राज्यभरात आपलं बस्तान उभारून

संत बाळूमामांचा अवतार आहे असं सांगून

भक्तांची फसवणूक करणारा हाच भोंदू मनोहरमामा

आता पोलिसांच्या ताब्यात आहे....

२१ एप्रिलला सोलापूरच्या कुर्डुवाडीमध्ये

एका व्यावसायिकानं मनोहरमामा भोसलेविरोधात

आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.... 

याच फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला

आणि भोंदूबाबाचे एकेक कारनामे समोर आले

कोण आहे भोंदू मनोहर भोसले?
--------------------------------------

इंदापूरच्या अंथुरणे
गावातला रहिवासी

डीएड परीक्षेत नापास,
बाजारात मासळी
विक्रीचा व्यवसाय

अचानक गायब होऊन
काही वर्षांनी
अचानक परतला

करमाळ्यातील
उंदरगावात
मठाची उभारणी

बाळूमामांचा अवतार
असल्याचं सांगून
भक्तांची फसवणूक

अमावस्या, पौर्णिमेला
मनोहरमामाच्या मठात
भक्तांची मोठी गर्दी

अनेक राजकीय नेते
आणि कार्यकर्ते सल्ला
घेण्यासाठी मठात

महिलेवर अत्याचारप्रकरणी
करमाळा पोलिसांत गुन्हा

कर्करोग बरा करतो
म्हणून आर्थिक फसवणूक
केल्याप्रकरणी बारामतीत गुन्हा

मणक्याचे आजार बरे करतो
म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी
दौंडमध्ये गुन्हा दाखल

२०२१मध्ये ३ गुन्हे
दाखल झाल्यानंतरही
भोंदूगिरी सुरूच

३ गुन्ह्यात जामिनावर
बाहेर, आर्थिक फसवणूक
प्रकरणात अटक

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget