एक्स्प्लोर
Sindhudurg : कुठे आहेत आमदार नितेश राणे? अटक होणार की Nitesh Rane समोर येणार?
नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे मात्र नॉट रिचेबल आहेत. आज सिंधुदुर्ग कोर्टानं कोणताही निर्णय दिलेला नाही, उद्या पून्हा नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी असणारे. आज नितेश राणेंच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, तर उद्या सरकारी वकीलांचा युक्तिवाद असणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report

CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
व्यापार-उद्योग



























