एक्स्प्लोर
Advertisement
Western Maharashtra Special Report : पश्चिम महाराष्ट्रावर दरोडेखोरांची नजर, 5 दिवसात 15 कोटी लुटले
दरोडा हा शब्द महाराष्ट्रासाठी नवा नाही..कारण गेल्या पाच दिवसात महाराष्ट्रात दोन मोठे दरोडे पडलेत...धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही दरोडे पश्चिम महाराष्ट्रात पडलेत...आधी सांगलीत आणि मग कोल्हापुरात दरोडा पडला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन्ही दरोड्यांचा घटनाक्रम सारखाच आहे..दोन्हीकडे भर दिवसा फिल्मी स्टाईलने ज्वेलर्सवरच दरोडा टाकण्यात आला. त्यामुळे, या दोन्ही दरोड्यांमध्ये काही कनेक्शन आहे का? नेमकं काय घडतंय पश्चिम महाराष्ट्रात
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Eknath Shinde Vs Sanjay Raut : 'बांबू' वरून शिंदे आणि संजय राऊतांची शिवराळ भाषा ABP Majha
Car Accident Maharashtra : मर्डरचा नवा पॅटर्न, 'घाल गाडी, टाक संपवून' ABP Majha
Special Report Pune Drugs : पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरी
Special Report Vidhan Sabha Election : मिशन विधानसभा, जागांसाठी दावा उभा ABP Majha
Special Report Pune Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला फटकार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
Blog
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement