एक्स्प्लोर
Vijay Shivtare Letter Special Report : कार्यकर्ता पेटला; माघार घेतलेल्या विजय शिवतारेंना भिडला
Vijay Shivtare Letter Special Report : कार्यकर्ता पेटला; माघार घेतलेल्या विजय शिवतारेंना भिडला बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर सोशल मीडियात एक पत्र व्हायरल झालंय... हे पत्र शिवतारे यांच्याच समर्थकानं लिहिल्याचा दावा करण्यात येतोय... बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या साडेपाच लाख पवारविरोधी मतांचं काय करायचं असा सवाल या अज्ञात कार्यकर्त्यानं विचारलाय...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement