एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Pachora Sabha Special Report : उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेपूर्वी 'वादाची सभा'
Uddhav Thackeray Pachora Sabha Special Report : उद्धव ठाकरेंच्या पाचोऱ्यातील सभेपूर्वी वादाची सभा
उद्धव ठाकरेंची तिसरी मोठी सभा जळगावच्या पाचोऱ्यात उद्या होतेय.. यापूर्वी त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये जंगी सभा झाल्यात.आता तिसरी सभा पाचोऱ्यात होते. यत्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. पण या सभेपूर्वीच शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात वार-पलटवाराची शाब्दिक उधळण सुरू झालीय. शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना चिथावणीखोर इशारा दिलाय. पाहुयात.. नेत्यांचा सभेपूर्वीच वार-पलटवारांचा टीझर.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report

Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा


























