एक्स्प्लोर
Thane Railway Station Special Report : कोटींचा निधी मंजूर; पुनर्विकासाची प्रक्रिया कधी ?
Thane Railway Station Special Report : कोटींचा निधी मंजूर; पुनर्विकासाची प्रक्रिया कधी ? ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा मार्ग अजूनही रखडलेला आहे. रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील स्थानकांच्या पुनर्विकास यादीमध्ये ठाणे स्थानकाचं नाव होतं. पण अजूनही त्या स्थानकाच्या कामास सुरुवात झालेली नाही. इतकंच काय तर निविदा प्रक्रियाही राबवण्यात आलेली नाही. या स्थानकातून रोज सात लाखाहून अधिक प्रवासी येजा करतात. त्यामुळंच ठाणे स्थानकात बहुमजली पार्किंग, तीन कमर्शियल टॉवर, फलाट आणि स्थानकाच्या आवारात विविध सोयसुविधा उभारण्यासाठी ९८३ कोटींचा निधी मंजूर झाला होता. पण प्रत्यक्ष कामास अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळं ठाणेकर आणि ठाणे स्थानकाचा वापर करणारे प्रवासी अजूनही सोयीसुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Hindenburg Research | हिंडेनबर्गचं पॅकअप, अदानींचे शेअर वधारले, भारतावर काय परिणाम? Special Report
Supriya Sule VS Ajit Pawar | काका पुतणे बसले लांब, ताई-दादांचीही टाळाटाळ Special Report
Special Report on Sleeper Vande Bharat : पश्चिम रेल्वेवर धावणार स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस
Special Report on MCA : वानखेडेवर सुवर्णमहोत्सव, ग्राऊंडसमेनचा सन्मान
Special Report Indian Navyभारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढलं; INS निलगिरी फ्रिगेड INS सुरत युद्धनौका दाखल
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement