एक्स्प्लोर
साहित्यसेवा करणारा चहावाला; 45 वर्षांपासून चहा विकत लिहिली अनेक पुस्तकं : स्पेशल रिपोर्ट : ABP Majha
लक्ष्मणराव चहाचे स्टॉल चालवतात. लक्ष्मणराव 12 प्रकाशित कादंबऱ्या, नाटके आणि राजकीय निबंधांचे पुरस्कारप्राप्त लेखक आहेत. त्याचं लिखाण ग्राहक आणि त्याच्या आजूबाजूच्या इतर लोकांकडून प्रेरणा घेतलेल्या वास्तविक जीवनावर आधारित आहेत. लक्ष्मणरावांनी 45 वर्षापासून दिल्लीच्या फूटपाथवर चहा विकत अनेक पुस्तक लिहले आहेत.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement