एक्स्प्लोर
Special Report : सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणार, चिमणीचं पाडकाम आजपासून : ABP Majha
अखेर तो दिवस आलाच... सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्यात येणार... खरंतर, या चिमणीतून अनेक वर्षांपासून राजकारणाचा धूर बाहेर पडतोय... चिमणी वाचवण्यासाठी याच चिमणीभोवती आंदोलनं पिंगा घालतायत... मात्र, आता ही चिमणी पाडण्यात येणारेय... त्याला कारण आहे विमानतळ... विमानाच्या उड्डाणाला अडथळा ठरत असल्याचं कारण देऊन, ही चिमणी पाडली जाणारेय... त्यावरूनही आरोपांचा फुपाटा उडेलच... मात्र, या फुपाट्यातून विमानाचं उड्डाण नक्की होणार की विमानसेवेची घोषणा हवेतच तरंगत राहणार... याकडे सोलापूरकरांचे डोळे लागलेयत...
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
करमणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement