एक्स्प्लोर
Special Report : शिंदे गटाच्या आमदारांना कोण सुधरवणार?, सत्तेत येताच भाषा बदलली : ABP Majha
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलंय.. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदार सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत.. त्यामुळे यंदाचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे..पाहुयात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या मुद्द्यांवरून घमासान होणार पाहुयात या रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
पुणे
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























