एक्स्प्लोर

Special Report On Ramnavmi : जय श्रीराम! देशभर उत्साह, राज्यभर जल्लोष!

Special Report On Ramnavmi : जय श्रीराम! देशभर उत्साह, राज्यभर जल्लोष!

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 तर नेते रामावरून राजकारण करण्यामध्ये मशगूल असले तरी जनतेने मात्र मोठ्या थाटामाटामध्ये रामनवमी साजरी केली त्याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट गुलाल फुलांची उधळण भक्तिगीतांच सादरीकरण आणि रामनामाच्या जयघोषात दुपारी ठीक 12 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली. परंपरेप्रमाणे शहरातील विविध भागांमधून राम दिंड्या मंदिरात दाखल झाल्या. त्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव पार पडला. खासदार संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. शिर्डीमध्ये तीन दिवसीय रामनवमी उत्सवाच आयोजन करण्यात आलय. या उत्सवाचं यंदा 114 व वर्ष आहे. आज मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा झाला. मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्शन घेतलं. तर दुसरीकडे नागपूरच्या पोददारेश्वर राम मंदिरातही राम जन्माचा सोहळा संपन्न झाला. मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरातही भव्य सोहळाच आयोजन करण्यात आलं होतं. राम जन्मासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. मंदिर परिसरात रामनामाचा जयघोष. करण्यात आला. पंढरपुरात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत राम जन्म झाला. आज विठूरायाला विशेष पांढरा पोशाक परिधान करण्यात आला होता. तर मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली होती. रामनवमीच औचित्य साधून वेंगुर्ल्यातील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी प्रभू श्रीरामच वाळू शिल्प साकारले. रामनवमी निमित्त नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रेला. सुरुवात झाली. शोभा यात्रेच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीच पूजन झालं. दरम्यान या शोभायात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचही दर्शन झाले. मुस्लिम वस्ती असलेल्या मोमिनपुरा परिसरात शोभायात्रा पोहोचली, त्यावेळी दर वर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांनी रथावर पुष्पवृष्टी केली. सोबतच शांततेच प्रतीक कबुतरांनाही हवेत सोडलं. तर ढोलताशांच्या गजरात शोभा. यात्रा पार पडली, नागपूरकर मोठ्या संख्येने या शोभा यात्रेत सहभागी झाल्याच पाहायला मिळालं.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget