एक्स्प्लोर
Special Report on Metro 3 : मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचं काम पूर्ण, रखडलेल्या प्रकल्पाला जबाबदार कोण?
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-तीन मार्गावरील भुयारीकरणाचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे. मुंबई सेंट्रल स्थानकातल्या भुयारीकरणाचा अंतिम टप्पा बुधवारी पार पडला. त्यामुळं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-तीन प्रकल्पाचं आतापर्यत एकूण ७५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात मेट्रो तीन प्रकल्पावर आमचा प्रतिनिधी वेदांत नेबचा सविस्तर रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
धाराशिव
परभणी

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























