Special Report On Indian Navy : भारताचे 'जलसैनिक', पाकड्यांचा कर्दनकाळ!
Special Report On Indian Navy : भारताचे 'जलसैनिक', पाकड्यांचा कर्दनकाळ!
भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गडद झालेत. पहलगाम हल्ल्याने ठिणगी तर पडलीय आता कधी भडका उडतो याकडे जगाचं लक्ष आहे. पाकिस्तानी सत्ताधीश आणि लष्करी नेतृत्व चिनी पाठिंब्यावर कितीही वल्गना करत असले तरी भारत मात्र तीनही दलांच्या सूसूत्र सरावाने संयत तयारी करताना दिसतोय.
भारतीय नौदलाची मदार मुख्यत्वे भारताच्या युद्धनौकांवर असली तरी भारताच्या ताफ्यातील युद्धनौका डार्क हॉर्स ठरतील असं तज्ज्ञांचं मत आहे.
भारतीय नौदलाची ख्याती ही ब्लू वॉटर नेव्ही अशी आहे. खरंतर युद्धनौका ही भारतीय नौदलाची जमेची बाजू... विविध विनाशिका, फ्रिगेट्स, कॉर्व्हेट्स यांच्यासह भारताच्या ताफ्यात नवी कोरी आयएनएस विक्रांत आणि रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारताने चीनच्या वाढत्या नौदलाच्या ताकदीला उत्तर म्हणून पाणबुडी निर्मिती आणि पाणबुडी विकासाकडे लक्ष केंद्रीत केलंय.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























