एक्स्प्लोर
Advertisement
Special Report | क्वारंटाईनच्या भीतीनं घरातच ठेवला मृतदेह, विरार पश्चिममधील धक्कादायक घटना
कोरोनाच्या भीतीने एका 72 वर्षीय व्यक्तीचा 3 दिवस मृतदेह कुटुंबीयांनी घरातच ठेवला होता. तर त्याच्या एका मुलीनेही समुद्रात जाऊन आत्महत्या केली होती. आज बुधवारी सकाळी तिच्या दुस-या बहीणीने समुद्रात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात आले. आणि वाचलेल्या तरुणीच्या माहितीवरुन हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही सर्व घटना कोरोनाची भीती, आर्थिक विवंचना, आणि कौटुंबिक वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement