एक्स्प्लोर
Special Report : मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून मोंदीना विषारी सापाची उपमा, भाजप-कॉंग्रेसमध्ये उपमा
कर्नाटक विधानसभेचं मैदान मारण्यासाठी काँग्रेस आणि भाजप जोमाने कामाला लागलेत.. सर्व पक्षांकडून कर्नाटकात प्रचार सभा, रॅली सध्या सुरु आहेत.. या सोबतच या सभांमधून राजकीय चिखलेफेकही सुरु आहे... काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर झहरी टीका केली होती.. यावरुन भाजप नेत्यांनी खर्गेंवर टीकेची झोड उठवली होती... त्यानंतर खर्गेंनी स्पष्टीकरणही दिलं होतं..तर याच टीकेला मोदींनीही प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























