एक्स्प्लोर
Special Report : नारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात? ABP Majha
शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यावरून भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं नालासोपाऱ्यात तक्रार दाखल केलीय. रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत असताना परब यांना एक फोन आला. त्यावेळी फोनवर बोलत असताना ते अटक करण्याबाबत बोलत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचा दावा भाजपनं केलाय. नालासोपारा इथं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या विश्वास सावंत यांनी तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई होणार का याबाबत उत्सुकता आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement