एक्स्प्लोर
Shirdi Special Report: साईबाबांची शिर्डी किती सुरक्षित? सुरक्षेचा सर्वात मोठा ग्राऊंड रिपोर्ट
आपला महाराष्ट्र नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहीलाय. त्यातच गेल्या काही दिवसात दिवसात घडलेल्या घडामोडी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत. गर्दीची स्थळ असो की धार्मिक स्थळ.. हे कायम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असतात. देशातलं असंच एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजे साईंची शिर्डी. काही दिवसांपुर्वी याच शिर्डीतून एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक झाली होती. यानंतर आम्ही शिर्डीतल्या सुरक्षेची पडताळणी केली. पण त्यात समोर आलेलं वास्तव मात्र चिंतेत टाकणारं आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report

Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report

Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report


























