एक्स्प्लोर
Sharad Pawar Special Report : बॉलिवूडमध्ये हिंदू-मुस्लिम? शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजपची टीका
बॉलीवुडमध्येही धर्माचा वाद पेटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याच कारण आहे शरद पवारांनी केलेलं एक विधान. मुस्लिम समाजाच्या योगदानाबद्दल बोलताना पवारांनी बॉलीवुडचा दाखल दिलाय. पवारांच्या याच विधानाचा भाजपने विरोध केला. नेमका काय आहे हा वाद पाहूया त्यावरचा एक रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Auto Marathi Contro Special Report : मराठीची अट, शिवसेनेचे दोन गट, मराठी सक्तीच्या निर्णयाने वाद

AAP Party Special Report : भाजपचा झाडू फोडले आपचे भिडू, केजरीवालांच्या पक्षावर भाजपचा झाडू

Ajit Pawar NCP : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी? Special Report

Baramati Special Report : बारामतीचा सुभेदार, पवारांमध्येच वॉर? जय पवारांचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Gaikwad Special Report : पुस्तकाबद्दल अज्ञान, गुंडगिरी बेभान,संजय गायकवाडांची जीभ घसरली
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
व्यापार-उद्योग


























