एक्स्प्लोर
Advertisement
Shankhanad Pune Special Report : 111 वादक एकाच वेळी अयोध्येत शंखनाद करणार
Shankhanad Pune Special Report : 111 वादक एकाच वेळी अयोध्येत शंखनाद करणार रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येत पुण्याचं शंखनाद पथक वादन करणार आहे. पुण्याच्या केशव शंखनाद पथकाला आमंत्रण मिळालंय. लोकार्पण सोहळा पार पडेल. २३,२४ तारखेला या पथकाकडून तब्बल 111 वादक हे अयोध्येत जाऊन शंखनाद करणार आहेत. पुण्यात एकीकडं श्रीरामांच्या मूर्तीसाठी वस्त्र तयार केली जातात तर दुसरीकडे केशव शंखनाद पथकात देखील तिथे जाऊन वादन करणार आहेत. यामुळे अयोध्येतील आनंद, उत्साह नक्कीच वाढणार आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Eknath Shinde Maval Special Report : दोन महिन्यात फाशी, शिंदेंनी उल्लेख केलेलं मावळ प्रकरण काय?
Badlapur School Case Special Report : बदलापूर प्रकरणी कोर्टाचे सरकारला खडेबोल ABP Majha
Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'
Special Report Kadam&Chavan : खड्यांमुळे रामदास कदम-रवींद्र चव्हाणांमध्ये जोरदार जुंपली
Special Report Ladki Bahin Yojana : योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement