एक्स्प्लोर
Semiconductor Chip Shortage :सेमीकंडक्टर चिपमुळे चारचाकी गाड्यांना ब्रेक;देशात 7 लाख गाड्या वेटिंगवर
चारचाकी वाहनांमधल्या सेमी कंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळं देशातील सात लाखांहून अधिक ग्राहकांना आपली कार घरी घेऊन जाता येत नाहीय. ही सारी ग्राहक मंडळी गेले सहा महिने प्रतीक्षा यादीत आहेत. उशिरात उशिरा किमान दसरा-दिवाळीला तरी कार ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण २०२१ हे वर्ष संपत आलं तरीही या ग्राहकांचं कार घरी घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही किंवा ते स्वप्न कधी पूर्ण होईल, हेही सांगता येत नाही. पाहूयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग



























