एक्स्प्लोर
पंढरपूरमध्ये भरतेय बिन भिंतींची शाळा, रॉबिनहूड आर्मीचा अनोखा प्रयोग, मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण
कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील शाळा गेल्या आठ महिन्यापासून बंद होत्या पण या शाळातून मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण व्यवस्था लाखो मुलांना देण्यात येत होती. मात्र ज्यांना रोज खायची भ्रांत अशा गोरगरीब मुलांना कुठली आलीय शाळा आणि कुठले आलाय ऑनलाईन शिक्षण, पण कोरोनाकाळात गोरगरिबांच्या पोताचो सोया करणाऱ्या रॉबिन हूड आर्मीने अशा गरीब आणि गरजू मुलांनी मोलमजुरीकडे व गुन्हेगारीकडे न वळता शिक्षणाचे धडे फिरवावेत यासाठी एक प्रयोग सुरु केला आणि आता या प्रयोगाला चांगलेच यश मिळू लागले असून अशा मुलांना शिकवायला आता चांगल्या घरातील विद्यार्थिनी पुढे येऊन शिकवू लागल्या आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha

Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha

Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड


























