एक्स्प्लोर
Satara Flowers : महाबळेश्वरचं सौंदर्य अधिक खुलवणारी फुलं, 16 वर्षांनंतर फुललेली 'सुपुष्पा'
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुपुष्पा किंवा पिचकोडी नावानं ओळखली जाणारी ही फुलं आहेत. साताऱ्याच्या महाबेळश्वरमधील काही पर्वतरागांमध्ये नव्याने एका फुलाचा शोध लागला आहे. तब्बल १६ वर्षांनंतर ही फुलं उमलतात. ((दीर्घ काळानंतर उमलणाऱ्या या फुलांमुळे पर्वतरागांचं सौंदर्य अधिकच खुललंय. १६ वर्षांनंतर बहरणारी ही लक्षवेधी फुलं पाहण्याचा आनंद आता तुम्हा आम्हालाही घेता येणार आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Dhule Gurudwara Conflict Special Report : धुळे गुरुद्वारात मोठा राडा, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune NCP Office : कार्यालय राष्ट्रवादीचं, राजकारण वादाचं; कार्यालय बांधणरी कल्पवृक्ष पार्थ पवारांची? Special Report

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report

Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























