एक्स्प्लोर
Appasaheb Dharmadhikari Special Report : महाराष्ट्र भूषण... केवण ब्राम्हण? संभाजी ब्रिगेडची टीका
Appasaheb Dharmadhikari Special Report : महाराष्ट्र भूषण... केवण ब्राम्हण? संभाजी ब्रिगेडची टीका
राज्य सरकारकडून यावर्षीचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार स्वाध्याय परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारने जाहीर केलाय. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी या निवडीवर टिका करताना महाराष्ट्र भुषण पुरस्कार हा अनेकदा ब्राह्मणी वर्चस्वाचे समर्थन करणाऱ्यांनाच दिला जातो असा आरोप केलाय. गेली काही वर्ष सतत चर्चेत आणि राहिलेला महाराष्ट्र भुषण पुरस्कारांचा या निमित्ताने घेतलेला आढवा.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























