Saif Ali Khan Mediclaim:25 लाखांचा विमा,4 तासात मंजूर? हीच तत्परता सामांन्यासाठी कधी? Special Report
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... विमा ही अशी गोष्ट आहे जी सर्वांसाठीच मोठा आधार मानला जाते. पण काही प्रकरणांमध्ये विमा कंपन्या सेलिब्रेटी आणि सर्वसामान्य विमाधारक यांच्यात भेद करतात का? असा प्रश्न उपस्थित होतोय. आणि याचं कारण अभिनेता सैफ अली खानचा अवघ्या चार तासात मंजूर झालेला विमा. सैफच्या विम्याचं हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात...
सेलिब्रिटी आणि कॉर्पोरेट पॉलिसीधारकांना कॅशलेस मर्यादा आणि जलद मंजुरीसह प्राधान्य मिळतं
सामान्य नागरिकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो
विमा कंपनीने सामाजिक स्थिती लक्षात न घेता सर्व पॉलिसीधारकांचं समान संरक्षण केलं पाहिजे
IRDAI ने या घटनेची संपूर्ण चौकशी करावी
आम्ही कॉर्पोरेट रुग्णालये किंवा सेलिब्रिटींच्या विरोधात नाही
मात्र नर्सिंग होमचं संरक्षण करणाऱ्या सामान्य रुग्णांना समान वागणूक हवी
All Shows

































