एक्स्प्लोर
Aryan Khan चं अपहरण करून खंडणीचं षडयंत्र? Nawab Malik VS Mohit Kamboj आरोपांच्या नव्या फैरी
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी (Aryan Khan) प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहे. या प्रकरणात रोज नवीन पात्रं लोकांसमोर येत आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करतोय. पण या सर्वांच्या बोलण्यातून एक समान गोष्ट समोर येतेय ती म्हणजे अहमदाबाद, गुजरात. नुकतंच सुनिल पाटील यांनी मनीष भानुशाली यांचे गुजरातच्या मंत्र्यासोबत जवळचे संबंध असल्याचं सागितलं आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement