एक्स्प्लोर
Rajan Salvi Special Report : राजन साळवी यांच्याकडे 18 टक्के अधिक संपत्ती? ACB चौकशीत काय घडलं?
रत्नागिरी: अटकेच्या कारवाईला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे असं सांगत मी शरण जात नाही म्हणून सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केला. या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे असं सांगत आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर गुन्हा दाखल केला ते ठिक आहे, पण यामध्ये माझी पत्नी आणि मुलालाही ओढलं जात आहे हे दुर्दैवी असल्याचंही ते म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबीने आज साडे सहा तास चौकशी केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी सुरू आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Chhaava Movie controversy Special Report 'छावा'वरून वाद 'लेझीम'ला कट,आक्षेपार्ह सीन वगळण्याचा निर्णय
Special Report Walmik Karad : तुरुंगात वाल्मिक कराड आणि मित्रांची मैफील?आव्हाडांचे नवे आरोप
Special Report MNS vs Hotstar : मराठीतून समालोचन का नाही? मनसेचा हॉटस्टारला सवाल
Saif Ali Khan Case Special Reportबेड्यांमुळे तुटली लग्नाची बेडी,सैफ हल्ला प्रकरणी 'तो' संशयित अडचणीत
Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओ
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement