एक्स्प्लोर
Pune : राज ठाकरेंच्या आदेशावर कुणाशाही पंगा घेणाऱ्या वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी Special Report
राज ठाकरेंचा आदेश म्हणजे स्वतः घेतलेलं वचन मानणारे, त्यांच्या एका आदेशावर कुणाशीही पंगा घेणारे पुण्यातले मनसे नेते वसंत मोरे. पण याच वसंत मोरेंना शहराध्यपदावरुन बाजूला करण्यात आलंय. आणि त्यांच्याजागी मनसेनं नवा शहराध्यक्ष नियुक्तही केला. पण असं का झालं? आणि वसंत मोरेंची राजकारणातली पुढची दिशा काय असणार आहे? पाहूयात या खास रिपोर्टमधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
























