एक्स्प्लोर
Pune : आता मायलेजही वाढणार, प्रदूषणही घटणार; तरुणाने शोधला एअर फिल्टर Special Report
गेल्या काही दिवसांपासून वाढती महागाईवर अनेक चर्चा अनेक व्यासपीठावर झाली... पण पुण्यातील एका तरुणावर यावर चर्चा करण्याऐवजी एक नामी उपाय शोधला... स्वतः कमाई करून एक बाईक घेतली पण पेट्रोल इतकं महाग होत आहे बघून तो चिंतेत पडला आणि त्याने असं एक एअर फिल्टर बनवलं जे आपल्या गाडीच मायलेज हे 10 ते 20 किलोमीटर प्रती लिटर वाढवतंय.. काय आहे हा प्रयोग पाहुयात...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























