एक्स्प्लोर
Advertisement
Pune Ganpati Unique Name : मोदी गणपती ते मद्रासी गणपती, पुण्यातील बाप्पांच्या नावाचा इतिहास काय?
तुम्ही पुण्यातले असाल किंवा पुण्यात जाऊन आला असाल तर पुण्यातील गणपतींची अतरंगी नावं तुम्हाला माहिती असतील किंवा ऐकली असतील., चिमण्या गणपती, मद्रासी गणपती, गुपचूप गणपती, मोदी गणपती, मादी गणपती... अशी गणपती मंदिरांची नाव आहेत. पुण्यातील या गणपती मंदिरांच्या विचित्र नावांमागील इतिहास आम्ही तुम्हाला गणेशोत्सवाच्या निमित्ताने उलगडून सांगणार आहोत. पुणेकरांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून पुण्यातील या गणपतींचं नामकरण केलंय. चला तर मग पुण्यातील या आगळ्या वेगळ्या गणपतींच्या दर्शनाला जाऊयात...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Devendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special Report
Sanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?
Dubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडा
Pune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
करमणूक
शेत-शिवार
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion