एक्स्प्लोर
Pradeep Kurulkar Polygraphy Special Report : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट होणार?
Pradeep Kurulkar Polygraphy Special Report : प्रदीप कुरुलकर यांची पॉलिग्राफ टेस्ट होणार?
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप असलेले डी आर डी ओ चे संचालक प्रदीप कुरुलकर हे मुंबईतील डी आर डी ओ च्या गेस्ट हाऊसमध्ये एकाहून अधिक महिलांना भेटल्याचा समोर आलंय . महत्वाचं म्हणजे यामध्ये डी आर डी ओ मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही महिला कर्मचाऱ्याचा समावेश नाही . त्यामुळं कुरुलकर रात्रीच्या वेळी गेस्ट हाऊसमध्ये कोणत्या महिलांना भेटत होते याचा तपास ए टी एस कडून केला जाणार आहे . त्याचबरोबर कुरुलकरांकडून तपासात आवश्यक ते सहकार्य न मिळाल्यास त्यांची पॉलिग्राफ चाचणी करावी लागेल असं ए टी एस ने म्हटलंय.
Tags :
Pradeep KurulkarAll Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























