एक्स्प्लोर
Politics On Samruddhi Highway Accident Special Report : समृद्धीवर अपघात, राजकारण जोरात
सध्या राज्यातलं चित्र बघितलं तर राजकारण्यांना आरोप प्रत्यारोपांसाठी मुद्दे लागतातच असं नाहीये. आता बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. पण पेटलेल्या बसची आग विझत नाही तो या आगीवर राजकीय आरोपांच्या पोळ्या भाजायला सुरुवात झालीये. अपघात झाला तर त्याची कारणं काय, तो कसा झाला... त्याला जबाबदार कोण.. असे अपघात होऊ नये म्हणून काय करणं अपेक्षित आहे या मुद्दयांवर चर्चा झालीच पाहीजे पण अपघातग्रस्तांच्या सरणावर राजकीय पोळी भाजणं दुर्दैवी आहे. त्यामुळे कोणत्या प्रसंगी काय बोलावं याचंही भान काही नेत्यांना राहीलं नाहीये का हा प्रश्न उपस्थित होतोय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?



























