एक्स्प्लोर
Gold Purchase :अक्षयतृतीयेला गजबजणारे सराफ बाजार शांत,लॉकडाऊनमुळे सराफ कट्टे ओस,बांधकाम क्षेत्र ठप्प
मुंबई : कोरोनाच्या संकटाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर होताना दिसत आहे. लग्नाचा सीजन असेल तर साधारणपणे सोन्या-चांदीच्या भावात वाढ होते. पण कोरोनामुळे लग्नं कमी होत असल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर होत आहे. रविवारच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही. मुंबई आणि पुण्यामध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,920 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,920 रुपये इतका आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
विश्व
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement