एक्स्प्लोर
Advertisement
Opposition Party VS BJP Special Report : भाजपला रोखण्यासाठी पुन्हा बैठक, राज्यातील नेते सहभागी होणार
२०१४ च्या निवडणुकीत मतदार राजाने काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती घेतलं.. आणि देशात मोदी लाट आली..सलग दोन टर्म देशात मोदींचीच जादू कायम राहिली.. ज्यामुळे विरोधकांना मात्र घाम फुटला.. महाराष्ट्राबाबात बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फुटले.. आणि भाजपच्या साथीने सत्तेत आले.. याचीच भीती आता इतर विरोधी पक्षांनाही वाटू लागलीये का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. कारण गेल्या काही दिवसांपासून विरोधकांची एकजूटी पहायला मिळतेय.. एनडीए विरोधात विरोधकांची एकमूठ झाल्याचं दिसतंय. आणि त्याच अनुशंगाने बैठकांचा धडाकाही सुरु आहे..पाटनातल्या बैठकीनंतर विरोधकांनी आता आणखी एका बैठकीचं आयोजन केलंय...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement