Sengol Special Report : नव्या संसदेत ऐतिहासिक 'राजदंड', काय आहे सेंगोल?
Sengol Special Report : नव्या संसदेत ऐतिहासिक 'राजदंड', काय आहे सेंगोल?
देशाला मिळणाऱ्या नव्या संसदेच्या उद्घाटनाला उरलेत अवघे काही तास....आणि त्याच सोहळ्यात आकर्षणाचा कंद्रबिंदू आहे तो म्हणजे राजदंड...या सोहळ्याच्या पुर्वसंध्येला हा राजदंड तमिळनाडूच्या अधीनम मठाच्या महंतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देण्यात आलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधीनम मठाच्या महंतानी आशीर्वादही दिला...सेन्ट्रल व्हिस्टा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट... आणि याच सेन्ट्रल व्हिस्टामध्ये संसद भवन आहे. अगदी कोरोना काळातही सेंट्रल व्हिस्टाचं काम सुरू होतं. अशा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन होतंय.
All Shows

































