एक्स्प्लोर
Mumbai Pollution Special Report : मुंबईचा जीव का घुसमटतोय? थंडीत शेकोटीही पेटवता येणार नाही?
मुंबईत वाढणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली जाहीर केली असून हिवाळ्यात शेकोटी पेटवण्यावरही बंदी घातली जाणार आहे. याबाबत लवकरच सुधारित नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. मागील २४ तासात दिल्लीप्रमाणेच मुंबईतील काही भागातील हवा गुणवत्ता बिघडल्याचं चित्र आहे. सोबतच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात देखील वायु प्रदूषणात भर पडली आहे. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























