एक्स्प्लोर
MPSC Students Special Report : गोविंदांना रेड कार्पेट, अभ्यासूंना रेड सिग्नल का?
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला एमपीएससी परीक्षार्थींनी विरोध दर्शवलाय.. पुण्यात एमपीएससीच्या परीक्षार्थींनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारच्या निषेध केलाय... कोणी विटीदांडू किंवा लपाछपी खेळलं तरी आम्ही त्याला आरक्षण देऊ असं वक्तव्य उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.. त्यामुळे MPSC परीक्षार्थींनी विटीदांडू, गोट्या, लपाछुपी असे विविध खेळ खेळत सरकारचा निषेध केला.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report

NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report


























